काव्य प्रकाश या ग्रंथाचा कर्ता कोण?
✅ Updated recently
काव्यप्रकाश, शब्दव्यापार विचार आणि संगीत रत्नावली हे त्याचे तीन महत्त्वाचे ग्रंथ आहेत; परंतु काव्यप्रकाशकार मम्मटाचार्य याच नावाने तो लोकप्रिय ठरला होता.