विदग्ध लोकांची बोलण्याची पद्धती ला काय म्हणतात?
✅ Updated recently
त्याच्या मते विदग्ध लोकांची बोलण्याची पद्धती म्हणजे वक्रोक्ती होय. अलंकार: (अभिनवगुप्त) संस्कृत परंपरेतील एक महत्त्वाचे काव्यतत्त्व आहे.