लोकसभेत दारिद्र्यरेषेशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना ग्रामीण विकासमंत्रालयाने सांगितले की, देशातील 21.9 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे