भारतातील दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्वातंत्र्याच्यावेळी 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली होते, आज 26.9 कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. सरकारने लोकसभेत ही आकडेवारी सादर केली आहे. लोकसभेत दारिद्र्यरेषेशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना ग्रामीण विकासमंत्रालयाने सांगितले की, देशातील 21.9 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे.