किती दिवसात पीएफची रक्कम जमा होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अनेक जण निवृत्तीआधी नोकरी दरम्यान पीएफ खात्यातून रक्कम काढतात. या पीएफ रक्कमेसाठी अर्ज केल्यानंतर पीएफधारकाला 20 दिवसात पैसे खात्यात जमा होतात.