त्यांची विभागणी पुढीलप्रमाणे करता येईल : (१) शारीरिक वाढ, (२) बौद्धिक वाढ, (३) आत्मप्रत्यय, (४) मानसिक व मनोभावात्मक अनुभूती, (५) व्यावसायिक मार्गदर्शन आणि (६) सामाजिक व नैतिक संस्कार. शारीरिक वाढ :