मेंदूची वाढ व विकास
किशोरवयातील वैशिष्ट्यपूर्ण बौद्धिक विकास व मानसिकता हा मेंदूच्या मुख्यतः अधिमस्तिष्क या भागाच्या वाढ व विकासाचा परिणाम असतो. अधिमस्तिष्काच्या करड्या भागातील चेतापेशींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्याचबरोबर चेतातंतुमय पांढऱ्या भागातही वाढ होते.
मानवाच्या बौद्धिक विकास म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.