पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कृषी विकासावर होता. स्वातंत्र्याच्या वेळी भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश होता.