केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हटले जाते?
✅ Updated recently
राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला 'संसद' असे म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो.