आधुनिक लोकशाहीत हे सार्वभौम जनतेचे प्रतिनिधित्व करते संविधान बनविणे, ते दुरुस्त करणे, कायदे रद्द करणे, नवीन कायदे अंतर्भूत करणे इ. त्याच्या कायदेविषयक भिन्न स्वरूपामुळे त्यास 'कायदेमंडळ'असेही संबोधितात. सामान्यतः अशा प्रतिनिधिमंडळांना संसद म्हणतात.