केरळ राज्य हे अरबी समुद्रामधील लक्षद्वीप बेटे व पूर्वेला सह्याद्रीच्या उभ्या रांगेदरम्यानच्या पट्यात येते.