भारतातील साक्षरतेचे सरासरी प्रमाण हे ७७.७ % असून आपल्या देशात 'केरळ' हे राज्य सर्वात अधिक साक्षर राज्य बनलेले आहे.