कोण आहेत छत्रपती राजाराम महाराज?
✅ Updated recently
पहिले राजारामराजे भोसले (जन्म : राजगड, २४ फेब्रुवारी १६७०; - सिंहगड, ३ मार्च १७००) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला.