जनरल अनिल चौहान (जन्म 18 मे 1961) हे भारतीय सशस्त्र दलाचे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. ते भारतीय लष्कराचे चार-स्टार जनरल आणि सेवानिवृत्त अधिकारी आहेत. 30 सप्टेंबर 2022 रोजी त्यांना संरक्षण प्रमुख बनवण्यात आले.