लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (नि.) हे भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून काम पाहतील