जगात असे आणखी 5 देश आहेत, जे 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतात. भारताप्रमाणेच या पाच देशांनाही 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले. भारतासोबत दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, काँगो, बहारीन आणि लिकटेंस्टीनने 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवले. दक्षिण कोरिया 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो