इंग्लंडमध्ये सत्तांतर झालं होतं. हुजूर पक्षाऐवजी आता मजूर पक्षाची सत्ता आली होती आणि त्यांनी काँग्रेसच्या मागण्यांना पाठिंबा दिला होता. ब्रिटिश सैन्य आता युद्ध करून थकले होतं. मायदेशापासून दूर (म्हणजे भारतातही) राहण्याची त्यांची तयारी नव्हती.