या बँका देत आहेत कमी व्याजाने कर्ज
आयडीबीआय (IDBI) बँक वैयक्तिक कर्जासाठी ८.१५ ते १४ टक्के पर्यंत व्याजदर आकारते. ही बँक १२ ते ६० महिन्यांसाठी २५००० ते ५ लाख रुपयापर्यंतचे कर्ज देते. तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वैयक्तिक कर्जासाठी व्याज दर ९.६ टक्के पासून सुरू होतात आणि १५.६५ टक्के पर्यंत जातात.
कोणती बँक सहजपणे वैयक्तिक कर्ज देते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.