कोणत्या बँकेच्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर कमी आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बँक ऑफ इंडियामध्ये वैयक्तिक कर्जाचा कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे. या बँकेचा वैयक्तिक कर्जावर 10.25 टक्के ते 15.50 टक्के व्याजदर आहे. व्याजाचा कालावधी 12 ते 60 महिन्यांचा असेल. देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB वैयक्तिक कर्जावर 10.15 टक्के ते 16.70 टक्के व्याजदर आहे.