कोणती भारतीय भाषा शिकणे सोपे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मराठी भाषिकांना कोकणी ही सर्वात सोपी आणि जवळची भारतीय भाषा आहे. त्यांनतर गुजराती ही सुद्धा खूप सोपी भाषा आहे. दक्षिणेकडील भाषांमध्ये कानडी शिकणे सोपी जाऊ शकते. आपली मराठी भाषा जगातील 10 वी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.