भारतात इंग्रजी भाषा का रुजत आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
1990 नंतर सुरू झालेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचा जोर वाढू लागला आहे. इंग्रजी ही उपजीविकेची भाषा बनत आहे, कारण ती अनेक रोजगार संधींची दारे उघडते.