फिल्टर केलेले पाणी योग्य की उकळलेले
नळाचे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी ते 60 अंश तापमानात किमान 20 मिनिटे उकळावे लागते. पण तरीदेखील हे पाणी पूर्णपणे स्वच्छ होते का? उकळत्या पाण्यात बॅक्टरीया मरतात, परंतु शिसे, क्लोरीन यांसारखी अनेक घातक रसायने पाण्यात तशीच राहतात.
कोणते पाणी पिण्यासाठी योग्य आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.