शरीर एका वेळी फक्त तीन घोटच पाणी शोषू शकते, म्हणून एका वेळी फक्त तीन घोट पाणी प्यावे. घाम आला असेल किंवा उष्ण वातावरणातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये, कारण या स्थितीत पाणी प्यायल्याने अनेक प्रकारचे त्वचारोग, फुप्फुसाचे आजार आणि पोटाचे आजार होण्याची शक्यता असते.