कोणत्या देशात सर्वाधिक महागाई
जगात व्हेनेझुएला या देशात सर्वाधिक महागाई आहे. व्हेनेझुएलामध्ये महागाई १६७ टक्के आहे, त्यानंतर तुर्कीमध्ये ७८.६ टक्के, अर्जेंटिना ६४ टक्के, रशिया १५.९ टक्के आणि पोलंडमध्ये १५.५ टक्के महागाईचा दर आहे