१९९१ मध्ये रशिया या देशाचे १५ देशांत विभाजन झाले तेव्हा बऱ्याच देशांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा त्याग केलेला आहे. तरीही चीन, क्युबा, उत्तर कोरिया, व्हिएतनाम या देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था असल्याचे दिसुन येते.