कोणत्या देशावर सर्वात जास्त कर्ज आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिका आता सर्वात मोठा कर्जदार देश आहे. त्यांच्या उत्पन्नापैकी ९४ टक्के कर्ज आहे. या कर्जाने धोकादायक पातळी गाठली आहे. अमेरिकेवर सर्वात जास्त परकीय कर्ज आहे.