क्रिकेट मैदानाचा मानक आकार किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
क्रिकेटच्या नियमांमध्ये मैदानाचा ठराविक आकार किंवा मापाबद्दल निर्देश नाहीत, परंतु, बहुधा ते लंबगोलाकार असते. मैदानाच्या मधोमध एक आयताकार पट्टी असते, जी खेळपट्टी म्हणून ओळखली जाते. खेळपट्टीचा सपाट पृष्ठभाग १० फूट (३.० मी) रुंद असतो.