कोणत्या प्रकरणांमध्ये उत्तराधिकार प्रमाणपत्र आवश्यक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मृत व्यक्तीच्या जंगम वा चल संपत्तीसंदर्भाने, जसे−वचनचीठ्ठी , हुंडी, ऋणपत्रे, शेअर्स, रोखे (Stock), बँकांमधील ठेवी वगैरेंसाठी उत्तराधिकार प्रमाणपत्र घेता येते.