केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचे मत मांडले.