राज्यघटनेची प्रस्तावना हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रस्ताविका घटनेचा भाग आहे की नाही यावर सर्वात पहिले बेरुबारी युनियन खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तो म्हणजे प्रास्ताविका हा घटनेचा भाग नाही.