देशात महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू ही प्रमुख कापूस उत्पादक राज्ये आहेत.