सध्या भारतामध्ये २८ घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या साठी एकूण २५ उच्च न्यायालय कार्यरत आहेत. दिल्ली हा स्वतःच्या उच्च न्यायालय असलेला एकमेव केंद्र शासित प्रदेश आहे.