कोल्हापुरात काय खरेदीसाठी प्रसिद्ध आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पर्यटकांकडून कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी चप्पल आणि साजला मोठी मागणी आहे. शहरात सराफ बाजारपेठ, चप्पल मार्केट, कोल्हापूर गूळाचे मार्केटला मोठी संधी मिळणार आहे. कोल्हापुरात आल्यानंतर चप्पल खरेदी आणि जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय पर्यटक जात नाही. शाकाहारी आणि मासांहारी हॉटेल्सला मोठी संधी आहे.