कोल्हापूर जिल्ह्यात किती साखर कारखाने आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री, इंदिरा, गवसे, भोगावती, सोनवडे, सदाशिवराव मंडलिक- हमिदवाडा आणि दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे.