क्रियापद : वाक्यातील क्रिया दाखविणारा शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाची व्याख्या : " वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय ." उदा : मी आंबा खातो . वरील वाक्यात ' खातो ' हा शब्द क्रियापद आहे