कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवणी किंवा रचना असते त्यालाच व्याकरणात 'प्रयोग' असे म्हणतात.