क्षुद्र भ्रष्टाचार म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भ्रष्टाचार म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याच्या पदाचा गैरवापर करून समोरच्या व्यक्तीकडून पैसे घेणे, लाच घेणे किंवा गैरमार्गाने स्वत: चा फायदा करून घेणे याला सुध्दा भ्रष्टाचार म्हणतात.