भ्रष्टाचाराचा प्रभाव
भ्रष्टाचारामुळे विकासाचे जवळपास सर्वच मार्ग अडविले आहेत. भ्रष्टाचाराने जमा केलेल्या काळ्या पैशाचा थेट परिणाम महागाईवर होतो. देशातील मध्यमवर्गीय कुटुंबाला सर्वाधिक महागाईचा सामना करावा लागत आहे. सरकारने नेट बँकिंगच्या सुविधांमध्ये वाढ करुन प्रोत्साहन दिले असूनही सामान्य लोक केवळ रोख रक्कम वापरतात
भ्रष्टाचाराचा देशाच्या विकासावर कसा परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.