खनिज संसाधनांचे महत्त्व काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोह, मँगनीज, सोने इत्यादी खनिजे जमिनीमध्ये असतात. ह्या खनिजांचा उपयोग कारखान्यांमध्ये, घरगुती वापरासाठी, तसेच दागिने व शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. या खनिंजापासून आपल्याला विविध धातू तसेच रसायने मिळतात. काही रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्याकरता होतो.