भारतातील प्रमुख खनिज संसाधनांमध्ये कोळशाचा समावेश होतो . भारताकडे जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाचे कोळशाचे साठे आहेत, तसेच लोहखनिज आणि मॅंगनीजचे मोठे साठे आहेत. याशिवाय क्रोमाईट, नैसर्गिक वायू, हिरे, चुनखडी आणि थोरियम हे भारतातील अनेक प्रदेशात आहेत.