खाजगी आंतरराष्ट्रीय कायदा का महत्त्वाचा आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्त्व : आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मर्यादा मान्य करूनही देशादेशांमधील संबंधांसाठी आंतरराष्ट्रीय कायदा महत्त्वाचा आहे. जगातील शांतता आणि सुव्यवस्थेसाठी तसेच देशांमधील द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संबंध आणि व्यवहार सुरळीत होण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदा महत्त्वाचा ठरतो