खाजगी कंपनी स्थापन करण्यासाठी किमान किती व्यक्तींची आवश्यकता असते?
खाजगी कंपनीत किमान २ सभासद असावे लागतात. कंपनीला व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल सभासद असणाऱ्या कुटुंबातील वैक्ती , नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या मदतीने गोळा करावे लागते.
खाजगी कंपनी स्थापन करण्यासाठी किमान किती व्यक्तींची आवश्यकता असते?
✅ Updated recently