खालीलपैकी कोण नकारात्मक स्वातंत्र्याचे समर्थन करतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नवउदारमतवाद या दोन विचारप्रणालीमधून उदयास आली आहे. जॉन स्टुअर्ट मिल,इसाया बर्लिन, फ्रेडरिक हायेक,रॉबर्ट नोझिक या विचारवंताच्या लेखनामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. स्वातंत्र्य वरील सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते.