नकारात्मक स्वातंत्र्य सर्वच व्यक्तींना उपलब्ध असते. सकारात्मक स्वातंत्र्याचा वापर प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता व कौशल्य यांवर आधारलेला असतो.