भांडवली खर्चामध्ये जमीन, इमारती, शेअर्समधील गुंतवणूक इत्यादी मालमत्तांच्या संपादनावरील खर्चाचा समावेश होतो.