भाग म्हणजे काय व्याख्या?
✅ Updated recently
भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकानेकेली जाते तो घटक म्हणजे'भाग' होय. कंपनीचेभांडवल असेछोट्या भागांमध्ये विभागलेलेअसते. असा प्रत्येक छोटा हिस्सा म्हणजे'भाग' होय.