खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?
✅ Updated recently
१९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते.