नियोजन आयोगाचे जनक कोण आहेत?
✅ Updated recently
स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली १५ मार्च १९५० रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.