गड म्हणजे काय?
✅ Updated recently
गड हा शब्द सामान्यतः डोंगरावर बांधलेल्या बांधकामासाठी असते ज्यास शत्रूपासून संरक्षणासाठी मजबूत तटबंदी असते । किल्ला मात्र डोंगरी पण असू शकतो किंवा भुईकोट, अथवा सागरी पण असू शकतो।