पेशवा अर्थात मुख्य प्रधान
या पदाची जबाबदारी मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांच्याकडे होती. मुख्य प्रधानाचे कार्य म्हणजे राज्यकारभारात लक्ष देणे, राजपत्रावर शिक्का मारणे, सेना घेऊन युद्धप्रसंग व स्वारी करावी.